श्रावणी हा एक पुरातन धार्मिक विधी आहे. श्रावण महिन्याच्या पंचमीला जुनी जानवी काढून नवी घालणे हा यातला मुख्य विधी असे. शिवाय गोमूत्र, गोमय यांचा वापर करुन काही किळसवाणे विधी केले जात. काळाच्या ओघात हा विधी जवळजवळ संपल्यातच जमा आहे.
आपल्या प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.