मलाही हेच दोन शेर आवडले. मक्त्यातील दुसरी ओळ मस्त आहे. त्या मानाने त्याची पहिली ओळ तितक्या ताकदीची नाही.