वा. कविता सुंदर आहे. वीज़ आणि मासळी ह्यांचा संदर्भ स्पष्ट कराल काय?
आपला(आवाहक) प्रवासी
आज़च्या धकाधकीच्या जीवनात आपण चार वृत्तबद्ध ओळींच्या छोट्याशा आकृतिबंधात एक एक विचार प्रभावीपणे मांडत आहात हे अतिशय कौतुकास्पद आहे.
आपला(चाहता) प्रवासी