कामिनीताई,

आपले प्रकटन आवडले. छंदबद्ध होऊन आले तर एक सुंदर कविता होऊ शकेल असे वाटते.

आपला
प्रवासी