विवेक वैद्य, निनाद जे काही लिहिले आहे त्याला तुम्ही जर बाल साहित्य म्हणून संबोधत आहात तर तुम्ही कधी बाल साहित्या वाचलेलेच दिसत नाही वाटते.

गेल्या कित्येक दिवस निनाद समाजातले विविध प्रश्न जे आपण वर करणी दुर्लक्ष करतो, मांडत आहे. चूक इतकीच की त्याच्या सादरीकरणात घोळ होतो. त्या साठी अशी अवहेलना करण्याची गरज नव्हती. 

निनाद, पुढच्या वेळीस तू चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्ण लेख सादर करशील हा माझा विश्वास आहे.

प्रशासक,

ह्याची पुनरावृत्ती होऊ नये ह्या बद्दल तुम्ही खबरदारी घ्यालच.