अनु,
पुस्तकाची ओळख अतिशय सुंदर रितीने करुन दिली आहेत. आता ते पुस्तक वाचायची इच्छा झाली आहे. पाहू विश्वजाळ्यावर मिळते का
ही चालिकोची आणि इतर परदेशी माणसांची अमेरिकेविषयी कृतज्ञता ही सर्व वाक्ये मनाला भिडून आपल्याच मनातलं काहीतरी आपल्यापुढे आणून जातात.
छान.
--लिखाळ.