व्वा, प्रवासी! सुंदर गझल.
दिसते नवे तरीही, सारे जुनेच आहे...तुझियाविना सखे हे, जीवन उणेच आहे...
ही द्विपदी खास आवडली.
मिलिंद