एका बाजूला स्वतःला बाजूला ब्रह्मचारी म्हणायचं ( स्वतःवर पांघरूण घालायचं ) आणि दुसऱ्या बाजूला प्रेमाकडे कुतूहलाने बघायचं.खुद्द ब्रह्मचारी माणसाला हि ते जमले नसेल ते तुम्हाला जमते याबद्दल तुमच करावं तेवढं कौतुक कमी आहे.

असो मी उत्तर दिलेच नाही याकडे हि जरा लक्ष दिले तर बरं होईल. कारण भलतेच उत्तर असा प्रतिसाद तुमच्या कडून बघायला मिळाला.