वा मस्त पाककृती, कोकणातली खास.
गरम मसाला नारळ भाजून झाला की, टोमॅटो टाकायच्या आधी टाकून परतावा. खमंग वास सुटतो आणि चवही वाढते.