श्री. सुभाषचंद्र,
काव्यातल्या खुबीने, केलेस मज दिवाणेओठांवरी पहा ना, गाणे तुझेच आहे...
'गाणे तुझेच आहे' पेक्षा 'आहे तुझेच गाणे..' यमक जुळविणारे वाटते. लहान तोंडी मोठा घास होतो आहे, आपण मोठ्या मनाने क्षमा कराल ही अपेक्षा.