मंजुश्रीताई,
कविता छान आहे. एखाद्या विशिष्ट मात्रावृत्तात आली तर आणखी मजा येईल. आपण वापरलेला निळा रंग छानच आहे पण सुवर्णशृंगार म्हणून सुवर्ण रंगही चालला असता असे वाटते.
आपलाप्रवासी