मीही हे नाटक पाहीले आहे. मला वाटतं की यातुन काही संदेश काढावा असं काही गरजेच नाही. मी याला फक्त जीवनाकडं पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोण इतकचं म्हणेन.
'प्रायोगिक' नाटकांचा प्रेक्षक म्हणुन मला असे म्हणावेसे वाटते की 'आपल्याला साऱ्या जगाचे ज्ञान झाले आहे' अशी काही भूमिका रंगकर्मींची नसते. तो बघणाऱ्याचा ग्रह असतो.
(लोडशेडींगमुळे राहीलेला भाग नंतर...)