पंतांनी आम्हाला जे लिहायचे ते आधीच लिहून ठेवले आहे. सुंदर अष्टाक्षरी आणि अक्षरशः नेटकी मांडणी. द्विरुक्तींचा वापर आवडला.