बस मध्ये पुस्तक वाचताना पुस्तकातल्या विनोदावर मोठ्याने हसलो मग आजूबाजूचे सगळे माझ्या कडे बघत होते. मी त्यांच्याकडे एक नजर फिरवून पुन्हा पुस्तकात डोकावलं. 

असो केवाका

दुसऱ्यांना निरपेक्षपणाने मदत करणे या गोष्टींचा अंतर्भाव केला तर ' Art of Living' चे क्लास लावावे लागणार नाहीत.

सहमत.