आवडली. गुणगुणत होतो, बराच वेळ. सातपुड्यात पावासानंतर जातो तेंव्हा हा अनुभव घेत असतो.

विखुरे च्या ऐवजी विखरे चाललं असतं का? दुसऱ्या कडव्यात.