वाटायचे मला हे खोडसाळराव
अपल्या विडंबना देतेय कोण भाव
वाचून ही कविता आज पैज लाव
झाला उरी कुणाच्या हा विडंबन घाव
शोधू चला आता हा साहित्यगाव
बदलून नाव कोणी हा टाकलाय डाव