मंजुश्री,
कविता आवडली, रानफुलांचा गजरा, मळवट,सौभाग्याच लेण असा अनेक कल्पना सुंदर आहेत. पुढील लेखनास शुभेच्छा. आणखी सुंदर कविता वाचायला मिळतील याची खात्री आहे.
सोनाली