धन्यवाद सुभाषचंद्र,
'गज़ल' या काव्यप्रकाराचे व्याकरण लक्षात आले. आपण फारच नम्रपणे माझे अज्ञान दाखवून, माझ्या अल्पबुद्धीवर ज्ञानाचे चार लेप चढविलेत. या बद्दल खरोखर मनापासून धन्यवाद.
काफ़िया, रदीफ ह्यांचे परस्परांशी नाते आणि त्यांच्या वापराचे नियम लक्षात ठेवण्याचा मी प्रयत्न करेन.