तो वाजवीत टाळ्या रस्ता मधून फिरतो
नारीत ना पुरा तो , ना ही नरात होता
वाव्वाव्वाव्वा! काय अनुप्रास आहे:) हे असे तुम्ही लिहाल असे वाटलेच होते. अशा अपेक्षापूर्तीचा आनंद स्वर्गातीत असतो.:)
आता बघा कसा तो आहे सरावलेला
पहिल्याच फक्त वेळी तो संभ्रमात होता
वाव्वा. अगदी सफाईदार विडंबन. आवडले.