चित्त आणि प्रवासीपंतांशी सहमत..मनोगतावर स्वागत आणि पुढिल लेखनास शुभेच्छा..
इतक्या सोज्वळ आणि सुंदर कवितेच विडंबन लिहव की नाही असा प्रथमच विचार केला.शेवटी समान न्याय ह्या तत्त्वाने विडंबन खरडले आहे. ते इथे वाचा .हलके घ्या.. केशवसुमार