खोडसाळराव,

तो वाजवीत टाळ्या रस्ता मधून फिरतो
नारीत ना पुरा तो , ना ही नरात होता

मी केवाकाताई नसून केवाकाबुवा आहे हो, याची कृपया नोंद घ्यावी. नाहीतर तुम्ही मला वरच्या ओळीत वर्णन केलेल्यांमधे बसवाल. माझ्या विडंबनाबद्दल बाकी शिक्षा चालेल पण ही नको.