गझल चांगली जमली आहे. शेवटची ओळ विशेष आवडली, त्या आधीची थोडी कळली नाही. अशनी थोडी ताणल्यासारखी वाटली.