झारीतले शुक्राचार्य हा शब्द एखादी व्यक्ती किन्वा व्यक्तिसमुह कोणत्याही कामात अडथळा आणित असल्यास त्या संदर्भात वापरला जातो. त्या अडथळा होऊ झालेल्या व्यक्तीला झारीतला शुक्राचार्य म्हणतात :-)