निनाद,
छान लिहीलयस. पण यापुढे अजून थोडं 'क्रिस्पी' यानेकी कुरकुरीत करता आलं तर बघ. मी तर नियमित वाचत जाईनच!
या गंभीर, तात्विक आणि वैचारिकवाल्यांनी मराठीत सगळ्या नियतकालिकांचा (संपादकांना लिहून -बोलून- भेटून) पार चोथा करून टाकलाय. याच गॅंगचे खूप सदस्य हल्ला वेबवरही (त्यातही मनोगतावर) आहेत. त्यांचा विचार करू नको. ज्यांना तरूणांची मनोगतं बालिश वाटतात त्यांना पेपरांची अग्रलेखांची पानं आहेत चघळायला.
थोडक्यात, गो अहेड. धमाल कर इथे. तेही चक्क मराठीत. ;)