कविता फारच आवडली. या वैशाख-वणव्यात पोळलेल्या मनाला नुसत्या शब्दांनीच ओलावा मिळाला. अभिनंदन.