हिरव्या अफूचा रंग
पेल्यापेल्या उतरे
भोळ्या शंकराच लेणं
डोळ्याडोळ्यात पाझरे

या चार ओळी फारच आवडल्या.