आपल्यातच रमणाऱ्या माणसांना उद्देशून 'बेटे' हा शब्द वापरला आहे. सागरातील बेटे जशी छोटी ,एकमेकांपासून जवळ असली तरी इतरांपासून दूर राहतात तसे काहीसे म्हणायचे आहे. स्वतःचे अस्तित्त्व महत्त्वाचे मानणाऱ्यां लोकांना इतरांच्या अस्तित्त्वाचे भान नसते हेच सुचवायचे आहे.