कविता खूप छान आहे.
जाय आणि माय हे शब्द कवितेतील इतर शब्दांप्रमाणे नाहीत, कवितेच्या इतर कडव्यातही तसेच शब्द यायला हवे होते हे असे एकदम वाचल्यावर जाईजुईसंगे बाभळी लावली आहे तसे बोचले.