पलिकडे जायची गंमत इच्छेला कोठे कळते?
मृत्यूच्या उंबरठ्याला ती हद्द समजुनी फसते


येथे इच्छा हा जिजिविषा ह्या अर्थाने असेल तर मरणातील सूख अथवा गंमत छान आहे. असेच आपल्याला अभिप्रेत असेल तर हा शेर मला सर्वात अधिक आवडला हे सांगणे न लगे.