उजाड शिंपले
स्वातीआस परी
सोबतीला... फार छान कल्पना आहे.
माझिया मनाची
लक्ष मोरपिसे
मेघमायेंतही
तहानलेली....... अतिशय सुरेख
माझ्या मनी उदे
केशरी प्रकाश
आसमंती गाज
चिरंतनाची!.... ह्या ओळी ह्या कवितेचा कळस ठराव्यात अश्याच आहेत
भावोत्कट कविता..
-मानस६