जबरा लिहिले आहे. मोबाइल पलंगाखाली ढकलून 'कक्षेत नाही' ची व्यवस्था करणे भयंकर आवडले.(आमच्या पलंगाखाली हा प्रयोग यशस्वी होतो का पहावे लागेल.)
'झुलणारे अस्वल' आणि 'बाळ' हे शब्दप्रयोगही आवडले.