अर्थात आपण सांगितल्याप्रमाणे जर त्या पायाची गुडघ्यातली वाटी फुटलेली असेल तर आपल्याला अलोपथी उपचार करून घ्यावे लागतीलच. पण शस्त्रक्रीयेनंतर स्वतःच्या पायावर चालण्यासाठी कबीरबागेमधिल तज्ञ मदत करू शकतील. http://www.kabirbaug.com/ असा वेबसाईटचा पत्ता आहे.