या प्रकाराची बातमी वाचली होती. जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. पण तसे घडत नाही. मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत नाही हे दुर्दैवाने खरे आहे.