मिलिंद,

प्रवासींची गझल मनोगतावर... एवढे विडंबन करणारे, एकानेही त्याकडे लक्ष देऊ नये? ... हे कारकुनाला फार खटकले. मनोगताबाहेरच्या गझला गोळा करून त्याची विडंबने होतात,' तेव्हा मनोगतावर गझला नाहीत याचे दु:ख मनाला बोचत असते.' म्हणून प्रवासीच्या गझलेचे विडंबनाच्या प्रतिसादाने स्वागत केले एवढेच.