केशवराव, विडंबन मस्तच.
फक्त
"मी म्हणालो पाहुदे मज त्या तिळा"
असे केले असते तर आवडले असते.
बाकी तुमच्या प्रत्येक हजलेतील तखल्लुसचा शेर मला लई म्हंजे लई आवडतो बगा!
साती