वा! ही कविता किती सुरेख आहे. मला पूर्ण कविता आठवत नव्हती. नाव पण नाही. शेवटची दोन कडवी फक्त क्रमात बदल करायला हवा असे वाटते
चित्रचातुर गोमटी असे हवे का? (नक्की नाही)