मला आठवतंय त्याप्रमाणे शेवटच्या दोन कडव्यांचा क्रम हाच आहे. आणि चित्रचातुरी हे वेलबुट्टी या शब्दाचे विशेषण आहे त्यामुळे चित्रचातुर असे नसावे असे वाटते.
--अदिती