लेख चांगला आहे. आवडला. फायरफॉक्स न्याहाळकात अक्षरे तुटताहेत. मजकूर आधी नोटपॅडमधे कॉपी करावा. तिथून पुन्हा कॉपी करून मग इथल्या टेक्स्ट एरियात चिकटवावा. नंतर फॉर्म्याटिंग करावे. अक्षरे फाफॉ न्याहाळकात तुटणार नाहीत.