गोरेगांवात पूर्वेला अनुपम थिएटरजवळ डॉ. सामंत यांचे हॉस्पिटल आहे. त्यांचा फोन नंबर आहे २६८६०६९५ व २६८६०६९६. 'गरिबांचा डॉक्टर'म्हणून ते प्रसिद्ध आहेत. हाताला गुणही आहे. तुला योग्य तो सल्ला मिळेल याची खात्री आहे. तुझ्या वडिलांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळो अशी माझीही शुभेच्छा. 
                                      वैशाली सामंत.