छोटीशी गोष्ट पण विचार करायला लावणारी आहे. शिक्षण नोकरी, स्वत:च्या इच्छा आकांक्षा यात अडकलेल्या मनाला बऱ्याचदा स्वत:च्या कोषातून बाहेर पडून इतरांचा विचार केल्यास मन:शांती मिळेल, असा मोलाचा संदेश यातून मिळाला, धन्यवाद.