तुझ्या वडिलांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो यासाठी माझ्याकडून ही मनापासून शुभेच्छा.
माहिमला हिदुजा रुग्णालयात डॉ. अग्रवाला म्हणून भरपुर नावाजलेले ऑर्थोपेडिक डॉ. आहेत.