उलट मी जस्टीफाय होतं नसल्यामुळे दुसऱ्या ब्राउझरमध्ये घेऊन जस्टीफाय करून इथे चिकटवत होते. यापुढे लक्षात ठेवेन.माहीतीबद्दल धन्यवाद. बाकी सर्वांना प्रतिसादाबद्दलही. लिहीताना वाटत होतं की खूप लांबलचक लिहीलं जातयं पण मनातले सगळेच विचार लिहायची इच्छा मोडता येत नव्हती. त्यामुळे शेवटपर्यंत वाचून प्रतिसादा दिल्याबद्दल विशेष धन्यवाद.

-अनामिका.