कांही जाती जमातींना सरसकटपणे 'अविश्वसनीय' किंवा 'चिक्कू' ही विशेषणे चिकटवली जातात. त्याची उदाहरणे म्हणून या गोष्टी मी वेगवेगळ्या संदर्भात ऐकल्या होत्या. शरदरावांनी (किंवा त्यांच्या प्रमुख पाहुण्यांनी) त्यांना एक नवीन परिमाण दिले आहे. त्यामुळे त्या अधिकच अर्थपूर्ण व मजेदार वाटतात.