अदितीताई,
वैशाखावरील आपली कविता सुंदर आहे. आवडली.आणखी काही निरीक्षणे आपल्यापाशी नोंदवायची आहेत.
वैशाख वद्य अष्टमी शके १९२९
वा! हा उल्लेख ह्या कवितेच्या खाली शोभून दिसत आहे.
आपला(वैशाखज) प्रवासी