मुक्तछंदाबाई,
कविता छान आहे. काही ओळी अगदी सहज़ गेय आहेत, काहींमध्ये वृत्त सांभाळले तर अधिक गेयता येऊ शकेल असे वाटते. कडव्यातील उल्लेख एकमेकांशी आणखी घट्ट बांधले तर मजा वाढेल.
पण निश्चितपणे वेगळेपणा ज़ाणवतो. म्हणून हे लेखन स्वागतार्ह आहे.
आपला
(स्वागतोस्तुक) प्रवासी