आम्ही विडंबने वाचतो रोज आणि गज़लाही वाचतो कधी कधी.

खरंतर मला शीर्षक पाहून 'कभी कभी' गाण्याचे भाषांतर आहे की काय किंवा हिंदी गाण्यांचे मराठी भाषांतर करून त्याचे विडंबन (अरे देवा!!)  आहे की काय असे अनेक प्रश्न पडले. असो.

घोळक्यात शोधते मी मुलींत त्यास अन्
समजुनी लसूण मी ठेचते कधी कधी

हाहाहा!! काय काय कल्पना येतात बाकी.