घोळक्यात शोधते मी मुलींत त्यास अन्
समजुनी लसूण मी ठेचते कधी कधी
हाहा.. काय कल्पना येतात.. प्रियालीताईंशी सहमत. मस्त विडंबन आहे.