एक धूप सी उठती रही - कुठय?

धूप नाही हूक ! हूक चा अर्थ कळ किंवा वेदना ( चुभुद्याघा)

अनुरक्तच बुडून हरपेल.
बरोबर अएच आहे गाण्यत. मला बुडून हा शब्द वापरायला नको वाटला.

पण मूळ गाण्यात पाय डगमगून जातील म्हणजे
काही भलते सलते घडेल (बहकणे) असे आहे

बरोबर. असेच आहे. मी बदल केला आहे. मला भलते सलते घडेल अश्य भीतीने नायकाच्या पायाला कापरे भरेल असे म्हणायचेआहे.

आपण केलेल्या मार्गदर्शानाबद्दल आणि कोतुका बद्दल आभार. असेच मार्ग दर्शन पुढे लाभावे अशी सदिछ्ह्हा.