गाण्याचे भाषांतरही विनोदी वाटले.

गाणे वा भाषांतर दोन्ही विनोदी नाही. कुठला भाग नेमका विनोदी वाटला ते सांगावे. म्हणजे मला काय चुकले ते समजेल.
तुम्ही इंटरेस्त घेतल्याबद्दल धन्यवाद.