काळे,
अभिनंदन असो वा नसो. मला कुणी भाग घेतल्ला की प्रोत्साहन मिळतेच. तुम्हीही पुढच्या वेळेस गाणे ओळखण्याचा प्रयत्न करा.काय आवडले - आवडले नाही आणि ते का आवडले - आवडले नाही ते कळवलेत तर जास्त बरे वाटेल.
पुढील सहभागासाटी आणि प्रतिक्रियेसाठी शुभेछ्हा. धन्यवाद.